शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखच्या 'कल हो ना हो' मध्ये सलमान खुर्शीद यांचे नृत्य

By admin | Updated: April 25, 2015 11:53 IST

शाहरूख खानच्या 'कल हो ना हो' या लोकप्रिय चित्रपटातील टायटल साँगवर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद नृत्य करतानाचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - अभिनेता शाहरूख खानच्या 'कल हो ना हो' या लोकप्रिय चित्रपटातील टायटल साँगवर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद नृत्य करतानाचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. 'लेबे झेत-कल हो ना हो' असे या अल्बमचे नाव असून जर्मनीचे भारतातील राजदूत मायकल स्टॅनर यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत सलमान हे प्रीती झिंटावर फिदा असणा-या सैफच्या भूमिकेत तर स्टॅनर शाहरुखच्या आणि  त्यांची पत्नी एलिस ही प्रीती झिंटाच्या भूमिकेत दिसत आहे. 
या अल्बमचा प्रिमिअर  शो नुकताच पार पडसला त्यावेळी खुद्द सैफ अली खान, त्याची आई व अभिनेत्री शर्मिला टागोर, तसेच जावेद अख्तर, मधू किश्वार आणि दिग्दर्शक सुमीत ओस्मांड शॉ हे उपस्थित होते. 
' या अल्बममुळे भारत-जर्मनीतील संबंधांत एक वेगळी आत्मियता निर्माण होईल, अशी आशा सलमान खुर्शीद यांनी यावेळी व्यक्त केली.  ज्याप्रमाणे राजकारणात उद्या काय होईल याची शाश्वती नसते, तसंच आपल्या आयुष्याचही असतं. म्हणूनच आजच पूर्ण आयुष्य जगून घ्या, पुढे काय होणार कोणी बघितलंय, असा संदेश आम्ही व्हिडीओतून दिला आहे,' असे खुर्शीद म्हणाले. तर या अल्बमद्वारे मला बॉलिवूड व भारतीय कलाकारांबद्दल आदर व्यक्त करायचा होता,  असे स्टॅनर यांनी सांगितले. मला व  माझ्या पत्नीला बॉलिवूडच्या चित्रपटांचं वेड असून आम्ही दीडशेहून अधिक चित्रपट पाहिले असल्याचेही ते म्हणाले.