शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

गणेश मूर्तींची विक्री जोरात

By admin | Updated: September 11, 2015 21:25 IST

८० टक्के मूर्तींचे बुकिंग : सात्त्विक व मूर्तीशास्त्रानुसार बनवलेल्या मूर्तींर्ंना मागणी

८० टक्के मूर्तींचे बुकिंग : सात्त्विक व मूर्तीशास्त्रानुसार बनवलेल्या मूर्तींर्ंना मागणी
जळगाव : गणेश चतुर्थी अवघ्या ६ दिवसांनी आहे. बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता बाजारातही लागलीय. ठिकठिकाणी छोट्या मूर्तींर्ंचे विक्रेते दिसू लागले आहेत. तर मूर्तीकार मोठ्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. शहरात यंदा मूर्ती शास्त्र व अध्यात्मानुसार बनवलेल्या मूर्तींना अधिक मागणी आहे. तर २५ टक्के मूर्तींचे बुकिंग झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींची विक्री सातत्याने होत होती. मात्र त्याला पर्यावरणाच्या दृष्टीने होत असलेला विरोध पाहता शाडू मातीच्या मूर्तींना मागील वर्षांपासून मागणी वाढत आहे. आतापर्यंत ८० टक्के गणेश मूर्तींची नोंदणी झाली आहे.
बाजारात ८ इंच, १० इंच , १३ इंच , १८ इंच अशा आकारात या मूर्ती उपलब्ध आहेत. शहरातील काही विक्रेत्यांनी या मूर्ती पेण येथून मागवल्या आहेत. ६०० रुपयांपासून ते ३००० हजार रुपयांपर्यंत या मूर्तींची किंमत आहे. यात डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा अशा प्रकारचे गणपती आहेत. जनजागृतीमुळे इतर देवतांना गणपतीच्या स्वरुपात दाखवण्याच्या प्रकाराला यावेळी अनेक मूर्तीकारांनीच टाळले असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले.
गणपतीच्या छोट्या मूर्तींसोबतच मंडळांकडून बसवल्या जाणार्‍या मोठ्या मूर्तींवर मूर्तीकार अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. काही मंडळांनी बाहेरच्या जिल्‘ातून मूर्ती मागवल्या आहेत. त्यादेखील लवकरच शहरात दाखल होतील.

चौकट -
मूर्तीशास्त्र व अध्यात्मशास्त्रानुसार बनवण्यात आलेल्या मूर्ती बसवण्याकडे भक्तांचा कल दिसून येत आहे. बाजारात सात्विक मूर्ती, म्हैसूर पद्धतीची मोठा कान असलेली मूर्ती, दगडूशेठ हलवाई, पेशवाई मूर्तीदेखील बाजारात उपलब्ध आहेत - उदय बडगुजर
विक्रेते