ंछत्तीसगड मंडप खालशातर्फे जलयात्रा, रॅली
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
नाशिक : छत्तीसगड मंडप खालशातर्फे मंगळवारी (दि.८) जलयात्रा, भगवा दुचाकी रॅलीचे सकाळी आठ वाजता आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रामबालकदास महात्यागी महाराज यांनी दिली आहे. तसेच ८ ते १८ सप्टेंबरदरम्यान पांच कुंडीय सुरभी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यज्ञाला महंत, जगतगुरू उपस्थित राहणार आहेत. ( प्रतिनिधी)