शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबाला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST

सध्या नागपूरच्या कारागृहात असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्रो. जी.एन. साईबाबा याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सरकारने त्याला

नवी दिल्ली : सध्या नागपूरच्या कारागृहात असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्रो. जी.एन. साईबाबा याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सरकारने त्याला अटकेत ठेवणे अन्यायकारक होते, असे जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. जामीनाला विरोध करणाऱ्या राज्य सरकारच्या वकिलाची खंडपीठाने चांगलीच कानउघाडणी केली. माओवाद्यांशी संबंध असल्यावरून साईबाबाला अटक करण्यात आली होती. अपंग असलेल्या प्रो. साईबाबाला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत असून त्याची वैद्यकीय स्थिती आणि पुराव्याची शहानिशा झाली असताना त्याला कारागृहात ठेवण्याचा कोणताही मुद्दा दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले होते. कनिष्ठ न्यायालयाने मुख्य साक्षीदारांची तपासणी करावी, तसेच दैनंदिन सुनावणी पार पाडावी असा आदेश खंडपीठाने २९ फेब्रुवारी रोजी दिला होता. सरकारने एकूण ३४ जणांना साक्षीदार बनविले असून त्यापैकी ८ जणांच्या साक्षी अद्याप व्हायच्या आहेत.