शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सचिन संसदेत गैरहजर, मात्र विकासकामांत अग्रेसर

By admin | Updated: December 23, 2015 11:29 IST

राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरची संसदेतील उपस्थिती कमी असली तरी खासदार म्हणून काम करण्यात तो अग्रेसर आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणा-या खासदार सचिन तेंडुलकरची राजकारणाच्या पीचवरची कामगिरी खराब असली तरीही खासदारनिधीचा विकासकामांसाठी विनीयोग करण्यात तोच अग्रेसर आहे. 
राज्यसभेतील सचिनची उपस्थिती ६ टक्क्यांपेक्षाही कमी आहे, मात्र काम करण्यात तो आघडीवर आहे. राज्यसभेतील उपस्थितीपेक्षा त्याने विकासकामांवर थेट लक्ष केंद्रित केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, सचिनने विकासकामांसाठी आत्तापर्यंत ९८ टक्के खासदार निधीचा वापर केला आहे. त्याने जम्मू-काश्मीर व तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्यात निधीचा विनीयोग केला आहे. तसेच उत्तराखंड येथे आलेल्या विनाशकारी पूरानंतर मुकसानग्रस्त चमोली गावातील पूल बांधण्यासाठी व शाळेच्या पुनर्उभारणीसाठीही सचिनचा खासदार निधी वापरण्यात आला आहे. तसेच तामिळनाडूतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'स्वच्छ भारत' अभियानाचा अॅम्बॅसेडर म्हमून सचिनच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्याने मुंबईत स्वच्छतागृहे उभारण्यात व महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील दुर्गम भागांत शाळा उभारणीसाठीही खासदार निधीचा विनीयोग केला.
तसेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आदर्श गाव योजनेअंतर्गत सचिनने गेल्या वर्षी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील पुट्टमराजू कांदिग्रा हे गाव दत्तक घेतले. त्या गावातील विकासकामांची दखल घेऊन केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाने एक डॉक्युमेंटरीही तयार केली.