शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

रशिया भारताचा विश्वासू मित्र -पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 20, 2014 03:04 IST

रशिया हा नेहमीच काळाच्या कसोटीवर खरा उतरणारा भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे म्हणाल़े

नवी दिल्ली : रशिया हा नेहमीच काळाच्या कसोटीवर खरा उतरणारा भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे म्हणाल़े येत्या काळात रशियासोबतचे संबंध आणखी दृढ करण्यावर त्यांनी जोर दिला़
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन सध्या भारताच्या भेटीवर आले आहेत़ रोगोजिन यांनी आज मोदींची भेट घेतली़ पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून यावेळी उभयतात झालेल्या चर्चेची माहिती दिली़ रशिया हा नेहमीच भारताचा सच्चा मित्र राहिला आह़े कठीण काळात या देशाने नेहमी भारताची मदत केली आहे, असे मोदी म्हणाल़े भारत-रशिया संबंध आणखी दृढ करण्याची इच्छाही मोदींनी बोलून दाखविली़  रोगोजिन यांनी यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांच्यावतीने अभिवादन केल़े तसेच भारतासोबतचे संबंध आणखी वृद्धिंगत करण्यास रशिया कटिबद्ध असल्याचे सांगितल़े यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव सुजातासिंह, पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेन्द्र मिश्र आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा समावेश आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)