शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आर.टी.ई. प्रतिक्रीया

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

आर.टी.ई. प्रतिक्रियाभीतीचे काही कारण नाहीप्रवेश प्रक्रियेच्या बाबत पालकांनी कुठलीही चिंता व भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी उपलब्ध राहतील. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास ते कार्यालयाशी संपर्क करू शकतात.किशोर चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारीडिसेंबर महिन्यात व्हावी प्रवेश प्रक्रियाप्रशासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेपूर्वीच तयारी करण्याची आवश्यकता होती. डिसेंबर महिन्यात ...


आर.टी.ई. प्रतिक्रिया

भीतीचे काही कारण नाही
प्रवेश प्रक्रियेच्या बाबत पालकांनी कुठलीही चिंता व भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी उपलब्ध राहतील. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास ते कार्यालयाशी संपर्क करू शकतात.
किशोर चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी

डिसेंबर महिन्यात व्हावी प्रवेश प्रक्रिया
प्रशासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेपूर्वीच तयारी करण्याची आवश्यकता होती. डिसेंबर महिन्यात खासगी शाळेचे प्रवेश पूर्ण होऊन जातात. तर मार्च महिन्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे बहुतांश खासगी शाळा ॲडमिशन पूर्ण झाल्याचे कारण देत आरटीईमध्ये भाग घेण्यासाठी टाळाटाळ करतात.
जफर अहमद खान, अध्यक्ष, नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ

आरटीई ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन
आरटीईची ऑनलाईन प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत पालकांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आरटीईचा लाभ घेणारे बहुतांश पालक फारसे शिक्षित नाही, अशा पालकांना अडचणीचे जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने आरटीई ॲक्शन कमिटीला पालकांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी कमिटी शहरातील सिव्हिल लाईन, सदर, जाफरनगर, मोहननगर व सीताबर्डी येथे केंद्र सुरू करणार आहे. त्याचबरोबर पालकांसाठी ८७९६१२१२१३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कमिटीच्या माध्यमातून पालकांना शाळेची यादी, फॉर्मला जोडण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज, प्रवेश प्रक्रियेची माहिती, शाळा आणि प्रशासनात समन्वय ठेवण्यात येणार आहे. पालकांना अडचणी आल्यास ते आमच्याशी संपर्क साधू शकतात.
शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ॲक्शन कमिटी