शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आरएसएस पदाधिकारी राजीनामे देणार

By admin | Updated: September 1, 2016 00:03 IST

सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढण्याच्या निर्णयाविरुद्ध संघाच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 1 -  सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढण्याच्या निर्णयाविरुद्ध संघाच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. राजीनामा देऊन सर्वजण भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यात झोकून देणार आहेत. प्रांताच्या अधिका-यांना जाब विचारून त्यांच्या समक्ष हा निर्णय जाहीर करण्यात आला. वेलिंगकर यांना संघचालक पदावरून हटवण्याचा आदेश भाषा सुरक्षा मंचचे काम करण्याच्या कारणावरून आणि मंचच्या राजकीय पर्यायाच्या निर्णयावरून निघाला असेल तर आम्हीही त्याच कारणावरून राजीनामा देतो, असे सांगून तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आणि विभाग कार्यकारिणीर्पयतच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला. - प्रांत अधिका-यांना रोखून धरलेवेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढण्याचा आदेश रद्द करून त्यांची पुन्हा नियुक्ती करा, असा आग्रह धरून गोव्यातील 527 प्रमुख संघ कार्यकर्त्यांनी प्रांत अधिका-यांना सभागृहात रोखून धरले. फेरनियुक्तीचा आदेश दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. प्रांत कार्यकारिणीच्या अधिका-यांवर प्रश्नांची सरबत्ती करून कारवाईचे स्पष्टीकरण मागितले. त्यांच्याकडे स्पष्टीकरण नसल्यामुळे वेलिंगकर यांची त्वरित फेर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करून सर्व कार्यकर्त्यांनी या अधिका:यांना सभागृहात रोखून धरले होते. त्यामुळे प्रांताचे 5 अधिकारी या सभागृहात अडकून होते. त्यात सुनील सप्रे, दादा गोखले आणि सुमंत आमशेकर यांचा समावेश होता. संध्याकाळी 6.30 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री पावणोअकरा वाजताही चालूच होती. कार्यकर्ते सभागृहातून बाहेर जायला तयार नाहीत आणि प्रांताच्या पदाधिका-यांना सोडायलाही तयार नाहीत, अशी स्थिती होती. या बैठकीस वेलिंगकर, रत्नाकर लेले व इतर ज्येष्ठ संघ नेते उपस्थित होते.