रा.सू. गवई यांना आदरांजली
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) व सर्व पक्षीय पदाधिकार्यांच्या वतीने राज्यघटनेचे भाष्यकार रा.सू. गवई यांना आदरांजली वाहण्यात आली.
रा.सू. गवई यांना आदरांजली
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) व सर्व पक्षीय पदाधिकार्यांच्या वतीने राज्यघटनेचे भाष्यकार रा.सू. गवई यांना आदरांजली वाहण्यात आली. निर्मलकुमार फडकुले संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपाइं (गवई) चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमाडे, रिपाइं (आठवले) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, प्रा. राजकुमार सोनवले, पीपल्स रिपब्लिन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे, के.डी. कांबळे, सुभानजी बनसोडे, मधुकर आठवले, आनंद चंदनशिवे, अशोक जानराव, एन.के. क्षीरसागर, दत्ताजी गायकवाड, जकाप्पा कांबळे, सोपान भालेराव, बाबू लालसरे, रमेश शिवशरण, प्रभाकर गायकवाड, अमृतराज जाधव, श्रीराम गायकवाड, सुशील भुताळे, बबलू चंडरकी, अन्वर शेख, बंटी उबाळे, विनोद इंगळे, मारूती सोनवले, सुनील भोसले, दिगंबर वाघमारे, सागर घोडके, अमीर उस्ताद, निसार उस्ताद, सादिक सातखोडे, लतिफ नदाफ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो ओळ : रा.सू. गवई यांना आदरांजली वाहताना प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, राजा सरवदे, प्रा. राजकुमार सोनवले, राजा इंगळे, के.डी. कांबळे, सुभानजी बनसोडे आदी. (फोटो. नं. १0 एच.आर.१९)