शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले- शिवराज सिंह चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:17 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेतून मध्य प्रदेशात गुंतवणूक यावी, यासाठी ते तिथे अनेकांची भेटी घेत आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेतून मध्य प्रदेशात गुंतवणूक यावी, यासाठी ते तिथे अनेकांची भेटी घेत आहेत. तेथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या विधानामुळे अमेरिकेत नसली तरी भारतात खळबळ माजली आहे. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असं ते म्हणाले. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधान त्यांनी केलं.एक खरं आहे की अमेरिकेतील अन्य राज्यांपेक्षा वॉशिंग्टनमधील रस्ते काहीसे वाईट आहेत. तेही सर्व नव्हे, तर काही भागांतील. तिथलं प्रशासनही ते मान्य करतं. ते का वाईट आहेत, याच्या मुळात जायचं कारण नाही. पण मध्य प्रदेशातील रस्ते देशातील अन्य राज्यांपेक्षा चांगले असले तरी ते अतिशय उत्तम आहेत, असं नाही. शिवाय मध्य प्रदेशातील काही रस्ते तर भलतेच खराब आहेत.त्यामुळेच शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानावर सोशल मीडियावर टीका झाली. अनेकांनी तर त्यांची टिंगल करताना मध्य प्रदेशातील काही रस्त्यांचे फोटोही टाकले आहेत. एक रस्ता तर पाण्यात बुडाल्याने मुख्यमंत्र्यांना त्यांचे सुरक्षा कर्मचारी उचलून नेत आहेत, असाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.