शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एच-१बी व्हिसाचे कडक नियमन

By admin | Updated: January 13, 2017 04:12 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, एच-१बी

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, एच-१बी आणि एल१ व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर उपायांसह विविध प्रकारची पावले उचलली जातील, असे प्रतिपादन सिनेटर जेफ सेशन यांनी केले आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका अर्थात, भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि त्या क्षेत्रातील भारतीय यांनाच बसणार आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारातही आपली ही भूमिका बोलून दाखवली होती. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी केलेले विधान म्हणून त्याकडे पाहिले गेले. आता अ‍ॅटर्नी जनरल होणाऱ्या व्यक्तीने तीच भूमिका मांडल्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जेफ सेशन यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल या पदासाठी नियुक्त करण्याचे ठरविले आहे. सिनेटच्या न्यायालयीन समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान जेफ सेशन्स यांनी सांगितले की, ‘आपण सर्व जगासाठी खुले आहोत, असा विचार करणे चूक आहे.’ (वृत्तसंस्था)