शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक

मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक

मुंबई : मिठी नदीला झोपड्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची घोषणा करणार्‍या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महापौर बंगल्यावर आज बैठक घेतली़ मिठी नदीच्या प्रदूषणबाबत केलेला पाहणी अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला़
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईला मगरमिठीत घेणार्‍या मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे़ या कामाचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांबरोबर या परिसराचा गेल्या महिन्यात दौरा केला़
यासंदर्भात महापौर बंगल्यावर आज बैठक बोलाविण्यात आली़ यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त सीताराम कुंटेही उपस्थित होते़ विमानतळ प्राधिकरणाने नाल्यावर बांधलेली भिंत म्हणजे अतिक्रमणच असल्याची चर्चा यावेळी झाली़ यावर पुढील कारवाईबाबत २ मार्च रोजी बैठक बोलाविण्यात आल्याचे समजते़ (प्रतिनिधी)