शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सत्ताधारी नगरसेवकांचाच करवाढीला विरोध

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

महापालिका : आमसभेत विरोधकही होणार आक्रमकनागपूर : महापालिका प्रशासनाचा मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु भाजप नेतृत्वातील सत्ताधारी नागपूर शहर विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनीच याला विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली असल्याने सोमवारी होणारी मनपाची आमसभा चांगलीच वादळी होण्याचे संकेत आहे.आमसभेच्या अजेेंड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्तापक्षाची बैठक ...


महापालिका : आमसभेत विरोधकही होणार आक्रमक
नागपूर : महापालिका प्रशासनाचा मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु भाजप नेतृत्वातील सत्ताधारी नागपूर शहर विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनीच याला विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली असल्याने सोमवारी होणारी मनपाची आमसभा चांगलीच वादळी होण्याचे संकेत आहे.
आमसभेच्या अजेेंड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्तापक्षाची बैठक घेण्यात आली. सामान्य करात ४ ते १२ टक्के वाढ प्रस्तावित आहे. मलजल, पाणी तसेच रस्ता करात ३ टक्के वाढ करण्याचा विचार आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात ही वाढ प्रस्तावित आहे. कर वसुली व संकलन समितीने करवाढीचा हा प्रस्ताव दिला आहे. स्थायी समितीने या आधीच याला मंजुरी दिली असल्याने मंजुरीसाठी तो सभागृहात ठेवला जाणार आहे.
याच मुद्यावरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रस्तावित करवाढ मागे घेण्याचा प्रस्ताव काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मनपा कायद्यानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात याबाबत निर्णय घेतला जातो. कारण एप्रिल महिन्यापासून नवीन करवाढ लागू केली जाते.
प्रस्तावित करवाढीमुळे नागरिकांतही असंतोष असल्याने यात बदल करण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली.(प्रतिनिधी)