शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला भेटण्यास मातोश्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी

By admin | Updated: May 15, 2016 22:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घ कालावधीनंतर आपल्या मातोश्रींची भेट घेतली. देशाचा कारभार आणि मेक इन इंडियासाठी मोदी बराच काळ देशाबाहेरील कामात व्यग्र असतात.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घ कालावधीनंतर आपल्या मातोश्रींची भेट घेतली. देशाचा कारभार आणि मेक इन इंडियासाठी मोदी बराच काळ देशाबाहेरील कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांचे मातोश्रींशी नेहमी भेटणे होत नाही. म्हणूनच त्यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेऊन मतोश्रींची भेट घेतली आणि त्यांच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या.
 
मायलेकरांच्या या भेटीची छायाचित्रे मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही शेअर केली आहेत. मोदी आणि त्यांच्या मोतोश्रीची ही भेट 7 RCR वर झाली, मोदींच्या मोतोश्री आपल्या मुलाला भेटण्यासाठी बंगल्यावर पोहचल्या होत्या. त्या आता गुजरातला रवाना झाल्याचं मोदींच्या ट्विटवरुन समजते.
बाहेरच्या जगात व्यक्ती कितीही मोठा असला. तरी, आईसाठी ती व्यक्ती लहानच असते. तसेच, जगभरातील सर्व पदे, मान, सन्मान हे सर्वच आईच्या मायेपूढे अगदीच तोकडे असते. मात्र, सामाजिक जीवनात व्यक्ती मोठा होत जातो तसतसे त्याचे व्यक्तीगत आयुष्य हळूहळू संपत जाते. त्यातही देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत हे अधिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो