शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

महिलांना आरक्षण : काँग्रेसची घोषणा

By admin | Updated: January 10, 2017 01:23 IST

महिलांसाठी आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण आदी आश्वासने देणारा काँग्रेसचा जाहीरनामा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी जाहीर

शीलेश शर्मा /  नवी दिल्लीमहिलांसाठी आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण आदी आश्वासने देणारा काँग्रेसचा जाहीरनामा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला. पंजाबला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा शब्दही यात दिला आहे. पंजाबला आज कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे मत या वेळी मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. या वेळी कॅप्टन अमरिंदर सिंग, अंबिका सोनी, आशा कुमारी आणि राजेंद्र कौर भट्टल यांची उपस्थिती होती. पंजाबमध्ये पूर्ण ताकद लावली आहे. भाजपा-अकाली दलावर हल्ला करताना, मनमोहन सिंग म्हणाले की, ‘सरकारने राज्याची अर्थव्यवस्था बिघडवून टाकली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नेतृत्व राज्याला चांगले भविष्य देऊ शकते.’ काँग्रेसने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मनमोहन सिंग यांना पुढे आणले. शीख मतदारातही संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, ‘पंजाबचे पाणी पंजाबसाठी आहे. पाण्यावरून हरियाणा आणि पाकिस्तानात वाद होत आहेत.’ पंजाबच्या शेतकऱ्यांना अमरिंदर यांचा हा संदेश होता.