शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवशेषांचा शोध

By admin | Updated: December 30, 2014 23:40 IST

विमानाचा मोठा भाग कुठे बुडाला हे शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जकार्ता : विमानाचा मोठा भाग कुठे बुडाला हे शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या विमानाच्या शोधमोहिमेत तीन जहाजे, १५ विमाने व ७ हेलिकॉप्टर सहभागी आहेत. इंडोनेशियाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत मलेशिया, सिंगापूर व आॅस्ट्रेलियाने सहभाग घेतला तर भारत, दक्षिण कोरिया, चीन आणि फ्रान्सने मदतीचा प्रस्ताव दिला होता. इंडोनेशियाहून सिंगापूरसाठी उड्डाण घेतलेल्या या विमानातील प्रवाशांत १७ मुलांचा समावेश होता. विमानात एकही भारतीय नव्हता.(वृत्तसंस्था)

शोकांतिका... इंडोनेशियाहून उड्डाण घेतल्यानंतर रविवारपासून बेपत्ता असलेले विमान समुद्रात कोसळल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर प्रवासी जिवंत असण्याच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या. पहिल्या छायाचित्रात शोधमोहिमेदरम्यान जावा बेटाजवळ समुद्रात सापडलेल्या बेपत्ता विमानातील वस्तू दाखविताना इंडोनेशियाचे अधिकारी. समुद्रात मृतदेह सापडल्याचे वृत्त समजल्यानंतर सुराबाया विमानतळावर प्रवाशांच्या नातेवाईकांना रडे कोसळले (दुसरे व तिसरे छायाचित्र). समुद्रात तरंगत असलेले विमानाचे अवशेष (चौथे व पाचवे छायाचित्र). सहाव्या छायाचित्रात सिंगापूर हवाई दलाचे कर्मचारी समुद्रात बेपत्ता विमानाचा शोध घेत असताना.