शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे वनमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

नागपूर : वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी राज्याचे वनमंत्री व विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. गडकरी यांच्या मते, वन्यप्राणी दरवर्षी जंगलाशेजारच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. याचा शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो. विशेष म्हणजे, विदर्भातील शेतकरी ...


नागपूर : वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी राज्याचे वनमंत्री व विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. गडकरी यांच्या मते, वन्यप्राणी दरवर्षी जंगलाशेजारच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. याचा शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो. विशेष म्हणजे, विदर्भातील शेतकरी अगोदरच दृष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाचा सामाना करीत आहे. यात वन्यप्राणी पुन्हा त्यांच्या पिकांची नासाडी करीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी वन विभागाच्या जमिनींना कायमस्वरू पी कुंपण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नांवर अलीक डेच वन अधिकाऱ्यांशी एक बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सतीश कोल्हे, घनश्याम निखाडे, शांताराम ढोके, प्रमोद ढोले, जय चव्हाण, राजूभाउ ठोंबरे व मनीष साखरकर उपस्थित होते.
.....