शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आसाममधील एनआरसी यादीसाठी मुदतवाढ हवी, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 04:28 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)ची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी केली

नवी दिल्ली : अनेक लोकांची नावे समाविष्ट करायची असल्याने आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)ची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी केली. ही मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. भारत घुसखोरांची जागतिक राजधानी होता कामा नये असेही सरकारच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.लाखो घुसखोर नागरिकांची नावे एनआरसीमध्ये कायम अद्यापही असून इतर नागरिकांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. घुसखोरांची नावे एनआरसीमधून काढणे आवश्यक आहे असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. बांगलादेशमधून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील जिल्ह्यांत एनआरसीमध्ये समाविष्ट केलेल्या नावांची फेरतपासणी करणे आवश्यक बनले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी होणार आहे. ३.२३ कोटी नागरिकांपैकी ४० लाख जणांची नावे गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या एनआरसी ड्राफ्टमधून वगळण्यात आली होती.