शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

जळगाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना गुरुवारी देण्यात आले. कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी यांच्यावर राजकीय व्यक्ती तसेच समाजकंटक हे वारंवार हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, रवींद्र जाधव, अमोल बागुल, प्रशांत सरोदे, शोभा बाविस्कर, सोमनाथ आढाव, किरण देशमुख, सपना वसावा, राहुल पाटील, सचिन माने

जळगाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना गुरुवारी देण्यात आले. कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी यांच्यावर राजकीय व्यक्ती तसेच समाजकंटक हे वारंवार हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, रवींद्र जाधव, अमोल बागुल, प्रशांत सरोदे, शोभा बाविस्कर, सोमनाथ आढाव, किरण देशमुख, सपना वसावा, राहुल पाटील, सचिन माने यांच्या स‘ा आहेत.

अग्रवाल संघटनेतर्फे २१ रोजी परिचय संमेलन
जळगाव : जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेतर्फे रविवार २१ रोजी दुपारी तीन ते पाच यावेळेत अग्रवाल कम्युनिटी हॉल, सागर पार्क येथे बायोडाटा परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवानी विवाह योग्य युवक व युवतींचा बायोडाटा २३, सेंट्रल फुले मार्केट, पहिला माळा येथे जमा करावा असे आवाहन महामंत्री डॉ.सुरेश अग्रवाल यांनी केले आहे.

माळी महासंघाची रविवारी जिल्हा बैठक
जळगाव : महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हा बैठक रविवार ७ रोजी जिल्हाध्यक्ष हिलाल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी सामुहिक विवाह सोहळा, जिल्हा कार्यकारिणीतील फेरबदल यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. समाजबांधवांनी उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध वृक्षतोड कायद्यासंदर्भात कार्यशाळा
जळगाव : जिल्हाभरातील वृक्षतोड रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे पर्यावरण कायद्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार ७ रोजी सकाळी १० वाजता कुसुंबा येथील आर.सी.बाफना गो-शाळा येथे होणार्‍या या कार्यशाळेत वन्यजीव संरक्षण संस्था, ऑर्कीड नेचर क्लब, युवाशक्ती फाउंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन वासुदेव वाढे, रवींद्र सोनवणे, दीपक तांबोळी, बाळकृष्ण देवरे यांनी केले आहे.