उत्तरेत पुन्हा पारा घसरला; थंडीची लाट कायम
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नवी िदल्ली : उत्तर भारतात अनेक िठकाणी पारा आणखी घसरला असून थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही िचन्हे िदसत नाही. दाट धुक्यामुळे रस्ते आिण रेल्वे वाहतूक पूणर्पणे कोलमडली आहे.
उत्तरेत पुन्हा पारा घसरला; थंडीची लाट कायम
नवी िदल्ली : उत्तर भारतात अनेक िठकाणी पारा आणखी घसरला असून थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही िचन्हे िदसत नाही. दाट धुक्यामुळे रस्ते आिण रेल्वे वाहतूक पूणर्पणे कोलमडली आहे.उत्तर प्रदेश आिण राजस्थानमध्ये िहमवृष्टीनंतर िकमान तापमान आणखी खाली गेले आहे. काश्मीर खोर्यातही पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. िदल्लीतील तापमान पुन्हा घसरले असून ५.८ अंश सेिल्सअसवर आले आहे. दुपारी ऊन वाढल्याने तापमानात थोडी सुधारणा झाली. उत्तर रेल्वेने िदलेल्या मािहतीनुसार ६१ रेल्वे िवलंबाने धावत असून पाच गाड्या रद्द करण्यात आल्या.