शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळ व तलाठी सजांची पुनर्रचना जिल्हाधिकारी: २५ मे पूर्वी हरकती व सूचना मागविली

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव - जिल्‘ातील यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळांची व तलाठी सजांच्या पुनर्रचने संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यास हरकती असल्यास २५ मे मागविण्यात आल्या आहेत.

जळगाव - जिल्‘ातील यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळांची व तलाठी सजांच्या पुनर्रचने संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यास हरकती असल्यास २५ मे मागविण्यात आल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यांतर्गत येणार्‍या गावांकरिता असलेल्या तलाठी सजांची पुनर्रचना करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४ च्या पोटकलम (४) अन्वये जळगाव पुनर्रचनेबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
यावल तालुका मंडळात समाविष्ट सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण - यावल, कोळवद परसाडे बु., विरावली, कोरपावली, टाकरखेडा, निमगाव. यावल तालुका सजात समाविष्ट असलेली गावे - यावल, कोळवद, सातोद, वड्री,परसाडे बु., हरिपुरा, बोरखेडा खु. विरावली, वडोदे प्र. यावल, नावरे, कोरपावली, महिलखेडी, मोहराळे, टाकरखेडा, बोरावल बु., भालशिव, प्रिंपी, निमगाव, टेंभी, बोरावल खु., वाघळूद.
यावल तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाडेची नावे- टेंभी कुरण, आंबापाणी, जामुनझिरा, काळाडोह.
फैजपूर मंडळात समाविष्ट असलेल्या सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण - फैजपूर, न्हावी प्र. या., आमोदा, मारुळ, विरोदा, साकळी, शिरसाड, मनवेल, चुंचाळे, डांभुर्णी, न्हावी प्र. अ., किनगाव, किनगाव बु, मालोद, चिंचोली, किनगाव, आडगाव, दहिगाव, बामणोद, पाडळसे, दुसखेडा, कोसगाव, अंजाळे, चिखली बु., भालोद, सांगवी बु.
फैजपुर सजात समाविष्ट असलेल्या गावे - फैजपूर, न्हावी प्र. या. आमोदा, हंबर्डी, मारुळ, बोरखेडा बु., विरोदा, पिंपरुड, वडोदे प्र. सावदा,साकळी, शिरसाड, मनवेल, चुंचाळे, डांभुर्णी, न्हावी, प्र. अ. किनगाव, किनगाव बु., मालोद, चिंचोली, आडगाव, दहिगाव, बामणोद, पाडळसे, दुसखेडा, कोसगाव, अंजाळे, चिखली बु., भालोद, सांगवी बु.,
फैजपूर समाविष्ट असलेल्या पाड्या - चारमळी, रुईखेडा, मानापुरी, टोलाणे, खालकोट, चिपखेडा, लंगडा आंबा,लसूणबर्डी, नागादेवी, डोंगरदे, धुळेपाडा, विटवा.
रावेर तालुका मंडळात समाविष्ट असलेल्या सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण- रावेर, खिरोदा प्र. रावेर, पाल, मोहमांडली नवी, सहस्त्रलिंग, खिरोदा प्र. यावल, उटखेडा, सावखेडा बु. कोचुर बु. चिनावल, लोहारा, खानापूर, अटवाडे, कर्जोद, मोरगाव, केर्‍हाळे बु., पिंप्री, खिर्डी बु., धामोडी, शिंगाडी, कांडवेल, तांदलवाडी, बलवाडी, निंभोरा बु., विवरे बु., विवरे खु., वाघोदा बु., दसनूर, ऐनपूर, निंबोल,खिरवड, थेरोळे, अजंदे, सावदा, मस्कावद बु, गाते.