शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

रिलायन्स जिओ Lyf स्मार्टफोन फुटला

By admin | Updated: November 7, 2016 18:20 IST

रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. कधी अनलिमिटेड इंटरनेट तर कधी कमी 4जी स्पीड मिळतो म्हणून जिओच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. कधी अनलिमिटेड इंटरनेट तर कधी कमी 4जी स्पीड मिळतो म्हणून जिओच्या बातम्या सातत्याने येत आहेत.  मात्र, यावेळी  Lyf स्मार्टफोन फुटल्याची बातमी आली असून त्यामुळे कंपनी चर्चेत आहे.  
मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर तन्विर सादिक नावाच्या एका व्यक्तीने जळालेल्या  Lyf स्मार्टफोनचे फोटो शेअर केले आहेत तसेच माझा परिवार आज थोडक्यात बचावला असं ट्वीट त्यांनी केलं आहे. मात्र, या स्मार्टफोनच्या मॉडेलनंबरबाबत कोणतीही माहिती सादिकने दिलेली नाही.
सादिकच्या ट्विटनंतर  Lyf स्मार्टफोनचं ट्विटर हॅंडल सांभाळणा-यांकडून सादिकला या घटनेबाबत आणखी माहितीची विचारणा करण्यात आली आहे. घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करणार असल्याचंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. (BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर)
 
यापुर्वी सॅमसंग कंपनीचा Galaxy Note 7 फुटल्यानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.