शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओचा 1500 रुपयांचा जबरदस्त फोन लवकरच होणार लाँच

By admin | Updated: January 12, 2017 13:50 IST

रिलायन्स जिओपाठोपाठ रिलायन्स कंपनी लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 -रिलायन्स जिओपाठोपाठ रिलायन्स कंपनी लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा एलटीई वाल्ट फिचर असलेल्या फोनची किंमत 1500 रुपयांच्या आत असणार आहे. सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं 4 जीबी मोफत डेटाची ऑफर जाहीर केली आणि त्यावरही ग्राहक तुफान तुटून पडले होते. आता रिलायन्सनं जिओची हीच ऑफर ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तीन महिने म्हणजेच मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. रिलायन्स जिओनं हा फोन लाँच केल्यास त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होऊन ओढले जाणार आहेत. कंपनी 999 ते 1500 रुपयांदरम्यान हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे, असं जाणकारांचं मत आहे. अशा प्रकारचा फोन 2001मध्ये रिलायन्सनं लाँच केला होता आणि ग्राहकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या होत्या. दरम्यान, भारतात जवळपास 65 टक्के लोकांकडे 1 बिलियनहून अधिक मोबाईल फोन असल्याची माहिती विश्लेषकांनी दिली आहे. सर्वात स्वस्त 4जी फोन हा 3000 रुपयांत सध्या बाजारात उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या या वॉल्ट फिचर असलेल्या या मोबाईल फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असून, मोठ्या प्रमाणात अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये जिओ चॅट, लाइव्ह टीव्ही आणि व्हिडीओ सारखे फिचर मिळण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनमध्ये डिजिटल वॉलेट सुविधा, जिओ मनी वॉलेट सुविधाही उपलब्ध करून देणार असल्याचीही चर्चा आहे. अ‍ॅप्लिकेशनयुक्त असलेला या फोनची किंमत इतर 4जी मोबाईलच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचंही विश्लेषकांचं म्हणणं आहे.