शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाबाबतच्या अटी शिथिल करा

By admin | Updated: May 28, 2015 23:58 IST

पुणे : संरक्षण आणि हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटर अंतरापयंर्त बांधकाम करण्यास मनाई करण्यात आल्याने नागपूर चाळ येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील घरे, म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने गुरूवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे अट शिथील करण्याची मागणी करण्यात आली.

पुणे : संरक्षण आणि हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटर अंतरापयंर्त बांधकाम करण्यास मनाई करण्यात आल्याने नागपूर चाळ येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील घरे, म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने गुरूवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे अट शिथील करण्याची मागणी करण्यात आली.
हवाई मंत्रायलय आणि संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीलगत शहरातील अनेक नागरिकांच्या वसाहतींचा विकास करण्यात अडथळा येत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव सहभागी होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २००८ मध्ये हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटरपयंर्त बांधकाम, अतिक्रमण व वृक्ष लागवड करण्यात येऊ नये असा आदेश काढला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्र हौंसिंग बोर्ड येथील ३५ वर्षे जुन्या असलेल्या घरांचा पुनर्विकास करता येत नाही.तसेच घोरपडी येथे रेल्वे ओव्हर ब्रीज उभारण्यामध्ये संरक्षण विभागाची जागा असल्याने अडथळा येत आहे. त्यामुळे बांधकामासंबंधीचे आदेश आणि अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी रिपाईच्या शिष्टमंडळाने पर्रीकर यांच्याकडे केल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
-------------