शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी पुनर्वसन निधी

By admin | Updated: July 19, 2014 02:18 IST

मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत.

नवी दिल्ली : मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत. आजारी उद्योेगांची श्रेणी करून, रोजगार वाचावा म्हणून अशा उद्योगांना पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. जागतिक मंदीचा परिणाम देशात जाणवत नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी देशात दोन लाख २२ हजार उद्योग आजारी असून, १६ हजार कोटींची थकबाकी त्यांच्याकडे आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत ५१ हजार ६५१ आजारी असून ७, १६८ हजार कोटींची थकबाकी आहे. यातील १ हजार ६३४ उद्योगांना वाचविण्यासाठी १,०७६ कोटींचा पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांचे तपशील अजून आले नाहीत. केंद्रीय सांख्यीकी विभाग,भारतीय रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालाचा दाखला देऊन ही माहिती उद्योग मंत्रालयाच्यावतीने लोकसभेत देण्यात आली आहे. त्यानुसार २०११ ते २०१३ या वर्षांत देशभरात ९२ हजार, ८८ हजार व २ लाख२२ हजार २०४ आजारी उद्योग आहेत. बेरोजगार झालेल्या कामगारांची संख्या रिजर्व बँक ठेवत नसल्याने ती संख्या उपलब्ध होत नसल्याचे सरकारने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)