शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे यू - टर्न, सुभाषचंद्र बोस यांची फाईल सार्वजनिक करण्यास नकार

By admin | Updated: December 1, 2014 10:00 IST

केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा यु टर्न घेत स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधीत फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ -  केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा यु टर्न घेत स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधीत फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने वारंवार या फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. 
जानेवारीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजनाथ सिंह यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फाईल्स सार्वजनिक करावी अशी मागणी केली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील माहिती जाणून घेणे हा जनतेचा अधिकार असल्याचे सिंह यांनी म्हटले होते. आता राजनाथ सिंह हे गृहमंत्री असून या मागणीचा भाजपालाही विसर पडल्याचे दिसते. माहिती अधिकारांतर्गत दाखल झालेल्या अर्जावर उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने या फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.  या संदर्भात एकूण ४१ फाईल्स असून त्या बाबतीत आम्ही यूपीए सरकारचे धोरण कायम ठेवणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले. या फाईल्स सार्वजनिक केल्याने विदेश संबंधांवर परिणाम होतील त्यामुळेच ही माहिती जाहीर करता येत नाही असा दावाही कार्यालयाने केला आहे.