शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

एवेनेझर स्कुलमध्ये रिडराईिथक उपक्रम

By admin | Updated: October 6, 2016 00:24 IST

नाशिक : एवेनेझर इंटरनॅशनल स्कूलने रिडराईटथिंक या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या विषयाची व लेखकाची पुस्तके वाचायला दिलीत. त्यांना त्यातील पात्र व गोष्टीचा मर्म काय आहे याबद्दल शिक्षिकांनी प्रथम माहिती दिली. नंतर विद्यार्थी स्वत: आपले आवडत्या पात्राची वेशभूषा करुन आले व त्या पात्राविषयी स्पष्टीकरण दिले.

नाशिक : एवेनेझर इंटरनॅशनल स्कूलने रिडराईटथिंक या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या विषयाची व लेखकाची पुस्तके वाचायला दिलीत. त्यांना त्यातील पात्र व गोष्टीचा मर्म काय आहे याबद्दल शिक्षिकांनी प्रथम माहिती दिली. नंतर विद्यार्थी स्वत: आपले आवडत्या पात्राची वेशभूषा करुन आले व त्या पात्राविषयी स्पष्टीकरण दिले. वाचन जीवनात किती महत्त्वाचे आहे व त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर व शिक्षणावर कसा परिणाम होतो याबद्दल विनीता राबर्टस यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सौ. झाबिया कापसी यांनी सर्व वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांना लोककथा ऐकविल्या.विद्यार्थ्याकरिता पुस्तकांचे मुखपृष्ठ बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत: एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वत:च्या कल्पनेप्रमाणे बनावायचे होते. सिम्पसन प्रायमरी स्कूल स्कॉटलॅण्ड येथील विद्यार्थी व एबेनेझर च्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुस्तकांचे मुखपृष्ठ बनविले. (वा.प्र.)