शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पेटीएमवरून करा जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज, मिळणार 30 रुपयांची सूट

By admin | Updated: March 9, 2017 20:46 IST

पेटीएमवरून रिलायन्स जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज केल्यास 30 रुपयांची घसघशीत सूट दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - पेटीएमनं डिजिटल माध्यमांत एक नवीच क्रांती घडवून आणली आहे. भारतात मोबाइल पेमेंट आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेला पेटीएम ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पेटीएम सुरक्षित असल्याचं अनेकांचं मत आहे. पेटीएमला रिझर्व्ह बँकेचा परवाना असून, डिजिटल स्वरूपात पैसे साठवणे आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग यांच्याऐवजी आर्थिक व्यवहार करणे सहजशक्य झाले आहे. आता पेटीएमवरून रिलायन्स जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज केल्यास 30 रुपयांची घसघशीत सूट दिली आहे. त्यामुळे पेटीएमद्वारे तुम्ही रिलायन्स जिओचं रिचार्ज केल्यास तुम्हाला फक्त 273 रुपये मोजावे लागणार आहेत. पेटीएमनं टेलिकॉम ऑपरेटर्सच्या यादीत आता रिलायन्स जिओचाही समावेश केला आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओचं 303 आणि 499 रुपयांचं रिचार्ज माय जिओ अ‍ॅपवरून केलं जात होतं. मात्र आता पेटीएमच्या माध्यमातूनही तुम्हाला जिओचं रिचार्ज करता येणार आहे. पेटीएमनं स्वतःच्या वेबसाईटवर त्यासाठी एक खास लिंकही दिली आहे.पेटीएमच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास मिळणार तीन फायदे 1. दोनदा रिचार्ज केल्यास तुम्हाला 30 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. 2. प्रत्येक रिचार्जवर तुम्ही सिनेमाची तिकीट विकत घेतल्यास तुम्हाला 150 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार3. 303 रुपयांच्या प्रत्येक रिचार्जवर जिओचा 201 रुपयांचा जिओ एड ऑन पॅक मोफत मिळणार, तर 499 रुपयांच्या रिचार्जवर 301 रुपयांचा जिओ एड ऑन पॅक मोफत मिळणार आहे.