शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: June 15, 2017 00:54 IST

पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील लष्करी चौक्या आणि वसाहतींना लक्ष्य करून बुधवारी शस्त्रसंधीचे दोन वेळा उल्लंघन केले.

जम्मू : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील लष्करी चौक्या आणि वसाहतींना लक्ष्य करून बुधवारी शस्त्रसंधीचे दोन वेळा उल्लंघन केले. या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कराने अर्थातच कसर केली नाही. पाकने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. गेल्या चार दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही नववी वेळ आहे. आज सीमेपलीकडून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात अंदाधुंद मारा करण्यात आला, असे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. सीमेपलीकडून होत असलेला गोळीबार आणि तोफमाऱ्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत असून, सध्या गोळीबार सुरू आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याने पहाटे पाच ते पावणेसहा वाजेदरम्यानही नियंत्रण रेषेलगतच्या भीमभेर गली सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. पाकने १२ जून रोजी तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. (वृत्तसंस्था)पाक नागरिक जेरबंदफिरोजपूर (पंजाब) : आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटक केली. मोहंमद इस्लाम (३२) असे त्याचे नाव असून, तो पाकिस्तानातील बाशीरवाला गावचा रहिवासी आहे. मोहंमद मद्यधुंद अवस्थेत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय भूभागात घुसला होता.