शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: July 17, 2014 00:39 IST

पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा घोर उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला

जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा घोर उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या १९२ बटालियनचा एक जवान शहीद झाला तर अन्य तीन जवान आणि तीन स्थानिक शेतमजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानी रेंजर्सनी आरएस पुराच्या अर्निया भागातील सीमा चौक्यांना लक्ष्य केले. सकाळी ७ वाजता सुरू झालेला हा गोळीबार ११ वाजेपर्यंत जारी होता. या सीमा चौक्यांचे रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यावेळी दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू होता. जखमी जवानांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कॉन्स्टेबल संजय धर या जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला तेव्हा सीमेला लागून असलेल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना गोळ्या लागल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांबा जिल्ह्यातील चंबिलियाल येथे संयुक्त ध्वज बैठक घेतली होती. त्यानंतरही पाकने शस्त्रसंधी मोडली. जुलै महिन्यात पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडण्याची ही तिसरी वेळ आहे. (वृत्तसंस्था)