शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

‘लोकमत’ वर्गणीदार नोंदणीसाठी वाचकांची झुंबड

By admin | Updated: November 23, 2015 00:56 IST

भेटवस्तू घेण्यासाठीही गर्दी : १३ केंद्रांवर नोंदणीसाठी व्यवस्था

कोल्हापूर : ‘लोकमत’ने कोल्हापूर शहरातील वाचकांसाठी राबविलेल्या ‘आता बस्स्...’ उपक्रमांतर्गत ‘लोकमत वाचक वर्गणीदार’ योजनेतील दुसऱ्या भेटवस्तू वाटपाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहराच्या विविध भागांतील १३ केंद्रांवर दिवसभर गर्दी होती. त्याचसोबत नवीन दोन वर्षांसाठीची नोंदणीही वाचकांनी रांगा लावून केली. ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेल्या ‘लोकमत’ने समाजाच्या सर्वच स्तरांत वेगळे स्थान पटकाविले आहे. कोल्हापुरातही गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून ‘लोकमत’ प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत नेहमी अग्रेसर भूमिका बजावत आहे. वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्येही ‘लोकमत’ने मानाचे स्थान मिळविले आहे. थेट पाईपलाईनसह हद्दवाढ, उद्योग-व्यापार क्षेत्रांचे प्रश्न, अंबाबाई मंदिराचा विकास, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या अशा शहराच्या विकासाशी जोडलेला प्रत्येक प्रश्न सुटण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने भूमिका मांडली आहे.दैनंदिन इत्थंभूत बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल विकास मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेला ‘लोकमत’ आता वाचकांसाठी ‘फायदाच फायदा’ करणारी नवी योजना घेऊन आला आहे. आता दोन वर्षांसाठी ‘लोकमत’ची नवीन नोंदणी केल्यास आकर्षक भेटवस्तू आणि महाबचतीबरोबरच नियमित अंक असा तिहेरी फायदा होणार आहे. वाचकांचा फायदा होण्यासाठी ‘आता बस्स्’ ही वाचक योजना राबविली जात आहे. नवीन दोन वर्षांसाठीची अंक नोंदणी आणि ‘आता बस्स् २०१५’ या योजनेतील दुसऱ्या भेटवस्तूचे वाटप शहरातील १३ केंद्रांवरून केले जात आहे. वाचकांनी भरभरून पाठबळ दिल्यानेच ‘लोकमत’ने आता त्यांच्याच आग्रहाखातर अंकाच्या दोन वर्षे नोंदणीची सोयही उपलब्ध करून दिली आहे.या योजनेतील भेटवस्तू नेण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून बहुतांश सर्वच केंद्रांवर वाचकांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शहरातील सर्वच केंद्रांबाहेर रांगा लावून वाचकांनी नवीन दोन वर्षांची नोंदणीही केली.‘लोकमत’ने यापूर्वीच दिलेले गिफ्ट कुपन क्रमांक दोन व ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून भेटवस्तू न्यावी. तसेच दोन वर्षांसाठी नूतन नोंदणी करताना ओळखपत्राची झेरॉक्स, वितरकाचे नाव व मोबाईल नंबरसह नोंदणी फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.कोल्हापूरमध्ये ‘लोकमत’ची आवृत्ती सुरू झाल्यापासून मी ‘लोकमत’चा वाचक आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र वाचकांसाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे. या नवीन योजनेमुळे वाचकांचा ज्ञानासोबत आर्थिक फायदा होत आहे. - दीपक भोसले-पाटीलवाचकांना मिळणार तिहेरी फायदादुसऱ्या भेटवस्तू वाटपाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहराच्या विविध भागांतील १३ केंद्रांवर दिवसभर गर्दीवाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्येही ‘लोकमत’चे मानाचे स्थान‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल विकास मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’चे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदोन वर्षांसाठी ‘लोकमत’ची नवीन नोंदणी केल्यास आकर्षक भेटवस्तू आणि महाबचतीबरोबरच नियमित अंक असा तिहेरी फायदा