(वाचली) (वितरण विभागाची बातमी) शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूलचे यश
By admin | Updated: September 30, 2014 21:38 IST
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने मनपा स्तरावर घेण्यात आलेल्या वुशू स्पर्धेत प्रियांका गायकवाड हिने यश मिळवले. ती सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
(वाचली) (वितरण विभागाची बातमी) शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूलचे यश
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने मनपा स्तरावर घेण्यात आलेल्या वुशू स्पर्धेत प्रियांका गायकवाड हिने यश मिळवले. ती सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. नुकत्याच गांधीनगर येथे झालेल्या या स्पधेर्ेत प्रियांकाने हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीची दखल घेत क्रीडा कार्यालयाच्यावतीने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिला मुख्याध्यापक एम. बी. पाटील, क्रीडाशिक्षक पी. के. पाटील, कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.