(वाचली) कुंभी ऊस दर बातमीला जोड (कोपार्डे वार्ताहरकडून आलेल्या)
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
कुंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला.