शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रावत यांचा शपथविधी

By admin | Updated: March 19, 2017 00:22 IST

भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. के. पॉल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे

देहरादून : भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. के. पॉल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे नववे मुख्यमंत्री ठरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळी प्रचारक असलेल्या रावत यांची कालच भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झ्राली होती.रावत यांच्यासोबत ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री अशा ९ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. सत्पाल महाराज, हरकसिंग रावत, मदन कौशिक, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, यशपाल आर्य आणि प्रकाश पंत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. रेखा आर्य आणि धनसिंग रावत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. मोदी यांनी रावत यांचे अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, उमा भारती, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही समारंभाला उपस्थिती होती.मंत्रिमंडळात पाच माजी काँग्रेसी नेतेरावत यांच्या मंत्रिमंडळातील सुबोध उनियाल, हरक सिंग रावत, यशपाल आर्य, रेखा आर्य आणि सतपाल महाराज हे पाच जण काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पहिल्या चार जणांनी गेल्या वर्षी मेमध्ये हरीश रावत यांच्यासोबत वाद झाल्याने पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. सत्पाल महाराज यांनीही २0१४ साली भाजपामध्ये प्रवेश केला.