शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींना वेतनवाढ, दरमहा ५ लाख मिळणार

By admin | Updated: October 26, 2016 01:02 IST

राष्ट्रपतींना सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याच्या मुद्यावरून फजिती झाल्यानंतर सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन वाढविण्याचा निर्णय

- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली

राष्ट्रपतींना सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याच्या मुद्यावरून फजिती झाल्यानंतर सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन वाढविण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव संसदेत मांडण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर मंत्रिमंडळ सचिवांना राष्ट्रपतींहून अधिक वेतन मिळत असल्यामुळे सरकारची गोची झाली होती. हा निर्णय घेण्यामागे हेच प्रमुख कारण मानले जाते. सध्या राष्ट्रपतींना दरमहा १ लाख ५० हजार, उपराष्ट्रपतींना १ लाख २५ हजार आणि राज्यपालांना १ लाख १० हजार रुपये वेतन मिळते. वेतनवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींचे वेतन ५ लाख, उपराष्ट्रपतींचे वेतन ३ लाख ५० हजार रुपये होईल.तथापि, संसदेच्या औपचारिक संमतीनंतरच हा निर्णय लागू होईल. संसदेच्या आगामी अधिवेशनात ही औपचारिकता पूर्ण करील. सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांची वेतनवाढही १ जानेवारी २०१६ पासून लागू होईल आणि फरकाची रक्कम स्वतंत्रपणे अदा करण्यात येईल, असे मानले जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)