शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रणजी मोसम 7 डिसेंबरपासून

By admin | Updated: August 10, 2014 02:54 IST

आगामी रणजी करंडक क्रिकेट मोसमाचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. 12 मार्च 2क्15 रोजी स्पर्धेचा समारोप होईल.

नवी दिल्ली : आगामी रणजी करंडक क्रिकेट मोसमाचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. 12 मार्च 2क्15 रोजी स्पर्धेचा समारोप होईल. त्याआधी 15 ऑक्टोबरपासून दुलिप करंडक सामन्यांना सुरुवात करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या स्पर्धा आयोजन समितीने घेतला.
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने वन-डे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने 7 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय वन-डे स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धा याच कालावधीत  19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येईल. (वृत्तसंस्था) 
 
‘अ’ गटात गत चॅम्पियन कर्नाटक, 4क् वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई संघ उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू, बंगाल, रेल्वे, बडोदा, जम्मू काश्मीर, आणि मध्य प्रदेश यांचा तर ‘ब’ गटात महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, विदर्भ, हरियाणा आणि ओडिशा. 
 
देवधर चषक आंतर झोनल 
वन-डे स्पर्धा
29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर
रणजी करंडक साखळी सामने 
7 डिसेंबर ते 8 फेब्रुवारी
उपांत्यपूर्व लढती
15 ते 19 फेब्रुवारी
सेमीफायनल 
25 फेब्रुवारी ते 1 मार्च 
फायनल
8 ते 12 मार्च 
इराणी करंडक 
17 ते 21 मार्च 
सय्यद मुश्ताक अली 
टी-2क् चॅम्पियनशिप
25 ते 28 मार्च 
अंतिम फेरी
1 ते 7 एप्रिल
 
4‘क’ गटात 
गोवा, हिमाचाल प्रदेश, केरळ, हैदराबाद, 
आंध्र, आसाम, त्रिपूरा, झारखंड 
आणि सेनादल या संघाचा समावेश आहे