शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अखेर विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मवरून गायब होणार 'कमळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:11 IST

लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे.

ठळक मुद्देदक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील रानिया प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसवर कमळ फुलाचं चिन्ह वापरण्याच्या सक्तीचा जबरदस्त विरोध झाला आहे. लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे.

कोलकाताः दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील रानिया प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसवर कमळ फुलाचं चिन्ह वापरण्याच्या सक्तीचा जबरदस्त विरोध झाला आहे. लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या काही नेत्यांनी याविरोधात शाळेच्या गेटवर प्रदर्शन केलं होतं. या प्रकरणी शिक्षक प्रभारी बिजाली दास यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या आम्ही 11-12 वर्षांपासून या फुलाच्या चिन्हाचा वापर करत आहोत. कारण कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. अचानक काही लोकांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ते चिन्ह बदलण्याचा विचार केला. आम्ही लवकरच 'सर्व शिक्षा मिशन'चे अभियान राबवणार आहोत.  दास म्हणाल्या, विरोध प्रदर्शनामध्ये टीएमसीच्या लोकांचा समावेश होता. परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी याचा विरोध केलेला नाही. दुसरीकडे यावरून राजकारण सुरू झालं आहे. तृणमूलच्या सरकारनं याला भाजपाची रणनीती असल्यास सांगत स्कूलच्या प्रशासनाबरोबर मिळून भाजपा प्रचार आणि प्रसार करत आहे. दुसरीकडे भाजपानं तृणमूलचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :tmcठाणे महापालिका