शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याने प. बंगालमधील शिवसेना कार्यकर्ते रिपाइंत"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 15:27 IST

शिवसेना नेते आणि आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली

मुंबई - राज्यातील राजकारणात विधानसभा निवडणुकांनंतर मोठा बदल पाहायला मिळाला. भाजपासोबत युतीत असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून सरकार स्थापन झालं आहे. त्यातूनच, कधी कधी शिवसेनेत नाराजीही दिसून येते. 

शिवसेना नेते आणि आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आपली नाराजी बोलून दाखवत, राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका केली होती. तर, पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. शिवसेनेचं हे पाऊल अनेकाना पटलं नाही. यातूनच, पश्चिम बंगालमधील शिवसेना कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंच्या रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला आहे. स्वत: आठवलेंनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.   शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यामुळे शिवसेनेला कंटाळलेल्या पश्चिम बंगालमधील शिवसेना कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला. कोलकाता येथे रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेच्या कार्यकर्ता संमेलनात प. बंगाल शिवसेनेचे आयुष हलदर आणि सलील चंद्र महातो यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसेना कार्यकर्त्यानी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईwest bengalपश्चिम बंगाल