शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

राम रहीमने किकू शारदाला केले माफ, १ लाख रुपयाच्या जामीनावर सुटका

By admin | Updated: January 13, 2016 20:59 IST

डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नकल करणारा अभिनेता किकू शारदाची १ लाख रुपयाच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ -  डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नकल करणारा अभिनेता किकू शारदाची १ लाख रुपयाच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी  विनोदी अभिनेता किकू शारदाला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु गुरमीत राम रहीम सिंग यांच्या पाठिराख्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.
किकूला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आले होते. 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात पलक म्हणून लोकप्रिय असलेल्या किकूने या कार्यक्रमात गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. २७ डिसेंबरच्या कार्यक्रमात त्याने गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. तर या प्रकरणी एक जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. 
 जर किकू शारदाने माफी मागितली असेल तर माझी काही हरकत नाही असे मत डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा राम रहीम यांनी व्यक्त केले आहे.