शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथसिंह पाक दौऱ्यावर जाणारच!

By admin | Updated: August 2, 2016 04:42 IST

भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह सार्क मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी होेण्यासाठी इस्लामाबादेत आल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील

नवी दिल्ली/लाहोर : भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह सार्क मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी होेण्यासाठी इस्लामाबादेत आल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याने दिला आहे. राजनाथसिंह काश्मिरातील निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा जावईशोधही त्याने लावला. लष्कर ए तोयबाच्या धमकीला भीक न घालता सरकारने गृहमंत्री राजनाथसिंह नियोजित कार्यक्रमानुसार सार्क मंत्रीस्तरीय परिषदेसाठी पाकिस्तानला जातील, असे सोमवारी स्पष्ट केले. निष्पाप काश्मिरींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याचे स्वागत करून तुम्ही काश्मिरींच्या जखमेवर मीठ चोळणार आहात काय, असे मी पाकिस्तान सरकारला विचारू इच्छितो. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरबाबत निदर्शने करीत असताना पाकच्या राज्यकर्त्यांनी सिंह यांचे पुष्पहारांनी स्वागत करावे, हा विरोधाभास होईल, असे सईद म्हणाला. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पुढे म्हणाला की, राजनाथसिंह तीन आॅगस्ट रोजी इस्लामाबादेत आले, तर जमात उद दावा देशभरात निदर्शने करील, असेही तो म्हणाला. हाफीज जमात उद दावा या स्वयंसेवी संघटनेचाही प्रमुख आहे. पाकिस्तानी जनता निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या बाजूने असल्याचा संदेश या निदर्शनातून जाईल, असेही तो म्हणाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)