शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील दाऊदच्या मुसक्या आवळून भारतात आणूच - राजनाथ सिंह

By admin | Updated: May 11, 2015 19:23 IST

कुख्यात डॉन व मुंबई बाँबस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानाताच असून त्याला पकडून भारतात आणणारच असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - कुख्यात डॉन व मुंबई बाँबस्फोटातील  आरोपी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात परत आणण्यात येईल असे आश्वासन  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.  दाऊदच्या ठावठिकाणाच्या मुद्यावरून ते लोकसभेत निवदेन देत होते. 
दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत भारत सरकारला अजिबात कल्पना नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने  काही दिवसांपूर्वी संसदेत स्पष्ट केले होते. त्या मुद्यावरून वाद सुरू असतानाच राजनाथ सिंह यांनी दाऊदला परत आणण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तानात असलेल्या दाऊदच्या अटकेसंदर्भातील सर्व कागदपत्रे पाकिस्तान सरकारकडे पाठवण्यात आली आहेत. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार पाकवर दबाव आणत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
याआधी सत्तेत नसताना व नंतर सत्तेत आल्यानंतरही भाजपाप्रणीत केंद्र सरकारने दाऊद पाकिस्तानात लपल्याचे सांगितले होते. विरोधात असताना तर १५ दिवसांमध्ये दाऊदच्या मुसक्या वळवून त्याला भारतात आणू असे वक्तव्यही भाजपाच्या नेत्यांनी केले होते. मात्र त्यानंतर सरकारने घूमजाव केल्याने गदारोळ माजला होता.