शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथसिंह यांना ‘जी-मेल’चा ईमेल आयडीच नाही!

By admin | Updated: August 26, 2015 10:24 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वांत वजनदार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात येतो आणि इंटेलिजन्स ब्युरो आणि विविध केंद्रीय निमलष्करी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वांत वजनदार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात येतो आणि इंटेलिजन्स ब्युरो आणि विविध केंद्रीय निमलष्करी दले त्यांना रिपोर्टही करतात; मात्र असे असतानाही राजनाथसिंह यांना आपल्या पसंतीचा अधिकृत जी-मेल आयडी मिळविता आलेला नाही.राजनाथसिंह यांची जी-मेल लॉगीन सुरू करायची इच्छा आहे आणि हे जी-मेल लॉगीन आपल्या @HMOIndia या अधिकृत टिष्ट्वटर हँडलशी मिळतेजुळते असावे असे त्यांना वाटते; परंतु त्यांच्या आधीच कुणीतरी जी-मेल अकाऊंट तयार करून हा आयडी आपल्या नावावर करून घेतला आहे. हा आयडी वापरून आपले जी-मेल अकाऊंट तयार करणाऱ्याचे नाव राजनाथसिंह आणि त्यांच्या गृहमंत्रालयाला अद्याप शोधता आलेले नाही; परंतु राजनाथसिंह यांनी या अज्ञात अकाऊंटधारकाला आपला हा आयडी सोडण्याची विनंती केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)