शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती

By admin | Updated: April 26, 2017 20:13 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिली, दि. 26 - केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील सुकमा जिल्हात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. त्यानंतर लगेच सीआरपीएफच्या महासंचालकपदी 1983 च्या उत्तर प्रदेश कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राजीव राय भटनागर यांच्याकडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) महासंचालकपदाची जबाबदारी आहे. तर, सीआरपीएफच्या कार्यकारी महानिरीक्षकपदी सुदीप लखटकिया आहेत. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजीव राय भटनागर यांनी निवड केली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफच्या महासंचालकपदावरुन के. दुर्गा प्रसाद निवृत्त झाल्यानंतर त्याजागी कोणाचीही निवड करण्यात आली नव्हती. 
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या महासंचालकपदासाठी 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी आर. के. पचनंदा यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, आर. के. पचनंदा यांची आयटीबीपीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते एनडीआरएफच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत.