शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल

By admin | Updated: February 25, 2016 00:17 IST

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेली नलिनी श्रीहरन हिला बुधवारी तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी १२ तासांचा

वेल्लोर : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेली नलिनी श्रीहरन हिला बुधवारी तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी १२ तासांचा पॅरोल देण्यात आला. नलिनीची १२ तासांचा पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महिला कारागृहातील एका अधिकाऱ्याने दिली. नलिनी वेल्लोर येथील केंद्रीय कारागृहातून सकाळी ६.५० वाजता पोलीस बंदोबस्तात आपल्या घरी रवाना झाली. त्यानंतर चेन्नई येथे तिचे वडील शंकर नारायणन यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थि त राहून सायंकाळी पुन्हा पोलीस बंदोबस्तात कारागृहात परतली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने नलिनीला २८ जानेवारी १९९८ रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तामिळनाडूच्या राज्यपालांनी २४ एप्रिल २००० रोजी नलिनीची शिक्षा जन्मठेपेत बदलवली होती. गेल्यावर्षी नलिनीने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करीत तामिळनाडू सरकारकडे मुदतीपूर्वी सुटका करण्यासाठी केलेल्या अर्जावर विचार करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती. आपण २४ वर्षांहून अधिक शिक्षा भोगली आहे, असा तर्क तिने दिला होता. (वृत्तसंस्था)