शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

'लगान'मधला 'गुरन' राजेश विवेक यांचे निधन

By admin | Updated: January 15, 2016 11:53 IST

लगान, स्वदेस या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे आज हैदराबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ -  लगान, स्वदेस या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे आज हैदराबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये ते एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते तिथे त्यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशी माहिती विवेक यांचे मित्र विष्णू शर्मा यांनी दिली. 
ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारणा-या 'लगान' चित्रपटात त्यांनी साकारलेली गुरनची भूमिका प्रचंड गाजली होती. स्वदेस चित्रपटात त्यांनी पोस्टमास्तरची भूमिका केली होती. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या जुनून (१९७८) चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदापर्ण केले होते. 'महाभारत', 'भारत एक खोज' आणि 'अघोरी' या गाजलेल्या दूरचित्रवाहीनी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. 
सुरुवातीला 'विराना', 'जोशिले' या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून आपली छाप उमटवली होती.  त्यानंतर त्यांनी विनोदी भूमिकेतून आपली छाप उमटवली. बंटी और बबली, भूत अंकल, अग्निपथ, सन ऑफ सरदार या चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. गाजलेल्या बँडिट क्वीन (१९९४) चित्रपटात त्यांनी दरोडेखोराची भूमिका केली होती.