शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या गृहमंत्र्यांना हाकला

By admin | Updated: March 31, 2017 01:07 IST

सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया

नवी दिल्ली : सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना पदावरून दूर करण्याची मागणी जनता दलने (संयुक्त) राज्यसभेत केली. त्यावर सदस्यांची ही भावना राज्य सरकारकडे योग्य त्या उपाययोजनेसाठी पोहोचवली जाईल, असे आश्वासन संसदीय कामकाजमंत्र्यांनी दिले. य्जनता दलच्या (संयुक्त) नेत्या कहकाशान परवीन यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अल्पवेळ कामकाज तहकूब झाल्यावर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला व बेजबाबदार विधाने करणाऱ्या कटारिया यांना पदावरून दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी केली. पंतप्रधान महिलांचा खूप सन्मान करतात. ते जर तसे करत असतील तर राजस्थानचे मंत्री ताबडतोब हाकलून लावले गेले पाहिजेत’’, असे परवीन म्हणाल्या.काय होते विधान?गृहमंत्री कटारिया यांनी असे म्हटले होते की आठ जणांकडून बलात्कार झालेल्या मुलीकडून काहीही तक्रार न होणे शक्य आहे का? त्यांच्या या वक्तव्यातून तिच्यावर बलात्कार न झाल्याचे सूचित होत आहे.परवीन यांी उपस्थित केलेल्या मुद्द्याला काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यात विप्लव ठाकूर यांचा समावेश होता. त्यांनी कटारिया यांनी केलेले विधान प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र दाखवले.