शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी गुलाबराव खरात आणि चंदेल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, अजित रायसोनी उपस्थित होते.

जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी गुलाबराव खरात आणि चंदेल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, अजित रायसोनी उपस्थित होते.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी पृथ्वीराज हजारी, वेद राऊत, सोहम शर्मा, वेदान्त आमले, स्नेहल सोनजे, अनन्या सिंघ, योगेश शर्मा, अश्वीनी चौधरी, हर्षल साळुंखे, दक्षता पाटील यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी फुलपाखरु, दगड, दगड बेटीया थिम, भगतसिंग थिम, मल्हारी या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले.
सूत्रसंचालन पूजा शिरसाठ, आशुतोष ब्राšाणे, कुलकर्णी यांनी केले. मुख्याध्यापिका भाग्यश्री परदेशी तसेच शाळेच्या शिक्षक-शिक्षिका योगिता भोसले, देवश्री चक्रवर्ती, राणा खान, शीतल सपकाळे, अपर्णा पाटील, नीलेश पाठक यांचे सहकार्य लाभले.