शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कुही परिसरात पाऊस.. जोड

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे तहसीलदारांनी सदर प्रतिनिधींशी चर्चेदरम्यान सांगितले.

कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे तहसीलदारांनी सदर प्रतिनिधींशी चर्चेदरम्यान सांगितले.
....
नाल्यावरील पुरामुळे कर्मचारी अडकले
कुही तालुक्यात गुरुवारी पहाटेपासूनच संततधार पाऊस कोसळला. माळणी गावाजवळील नाल्याच्या पुरामुळे नागपूरवरुन कुही तालुक्यात सेवा देणारे बहुतांश कर्मचारी, शिक्षक अडकून पडले होते. येथील नाल्यावरील पुरामुळे तब्बल नऊ तास वाहतूक ठप्प पडली होती. त्यामुळे तालुक्यातील कार्यालयात शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर ओसरण्याकरिता प्रतीक्षा करावी लागली.
....
मांढळ
मुसळधार पावसामुळे परिसरातील मांढळ-वग-बाह्मणी-उमरेड, मांढळ-वीरखंडी-उमरेड, मांढळ-साळवा मार्गातील वाहतूक बंद झाली होती. आमनदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे शेतीपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. या पावसामुळे नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, धान पीक पाण्याखाली आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. कुही तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. मांढळमधील मुख्य रस्त्यांवरील नाली पूर्णत: बुजल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे रहदारीला अडसर झाला होता.