गडहिंग्लज तालुक्यात पाऊस
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
गडहिंग्लज :
गडहिंग्लज तालुक्यात पाऊस
गडहिंग्लज :गडहिंग्लज शहर व तालुक्यात रात्री आठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हलक्या सरी पडल्या. रात्री जोरदार सरी आल्या. वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसाने ऊसतोडणी कामात व्यत्यत येत आहे. मात्र, मिरची, कांदा, लसूण, हरभरा, ज्वारी, आदी रब्बी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.