शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या जनसंपर्काचे काम खासगी पीआरओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 02:45 IST

मदतीसाठी जनसंपर्क व्यावसायिकही नेमणार

नवी दिल्ली : रेल्वेच्या जनसंपर्काची जबाबदारी आता खासगी क्षेत्रातून आलेल्या व्यावसायिकांकडून पार पाडली जाणार आहे. खासगी जनसंपर्क व्यावसायिकांची (पीआरओ) तुकडी राजधानी दिल्लीत, तसेच रेल्वेच्या देशभरातील विभागांमध्ये (झोन्स) हे काम करील. ही तुकडी नेमण्यासाठी रेल्वेने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.देशभरातील १८ झोन्सच्या प्रत्येकी एका मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यासह ७० अधिकारी रेल्वेसंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे काम करीत आहेत. आता १७ खासगी जनसंपर्क व्यावसायिक प्रत्येक झोनमध्ये त्यांना साह्य करण्यासाठी नेमले जातील.प्रत्येक झोनमध्ये आमच्यासाठी खासगी संस्था आधीच काम करीत असून त्या प्रसिद्धीसाठी आम्हाला मदत करीत असतात. आता आम्हाला प्रक्रियेला प्रमाणबद्ध करायचे आहे, असे रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. त्यामुळेच खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.या १७ प्रशिक्षित व्यावसायिकांच्या तुकडीत त्यांचा प्रमुख (टीम लीडर), समाजमाध्यम व्यवस्थापक, कंटेंट अ‍ॅनालिस्ट, कंटेंट रायटर्स, व्हिडीओ एडिटर्स व इतरांचा समावेश असेल. प्रत्येक झोनमध्ये अशी तुकडी काम करील व प्रत्येक तुकडीची सेवा घेण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे